राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा
undefinedth undefinedundefined
राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा
By >Kunal with 0 Comments
अहेरी, २९ ऑगस्ट २०२४: प्राचार्य डॉ. एम. के. मंडल यांच्या मार्गदर्शनाखाली राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालय येथील क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम हॉकीचे दिग्गज मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सुनंदा पाल यांच्या परिचयात्मक भाषणाने झाली. त्यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनचरित्राचा आढावा घेतला आणि विद्यार्थ्यांना क्रीडा