राजे विश्वेश्वरराव महाविद्यालयात संत तुकाराम महाराज सुभाषितांवर वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न
undefinedth undefinedundefined
राजे विश्वेश्वरराव महाविद्यालयात संत तुकाराम महाराज सुभाषितांवर वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न
By >Kunal with 0 Comments
विद्यार्थ्यांचा वक्तृत्व कौशल्याला वाव देणारा स्तुत्य उपक्रमभामरागड: राजे विश्वेश्वरराव कला व वाणिज्य महाविद्यालय भामरागड येथे जगदगुरू संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्र, गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेसाठी विद्यापीठाने पाच महाविद्यालयांची निवड केली होती, ज्यामध्ये भामरागड येथील महाविद्यालयाचा समावेश होता.स्पर्धेचे उद्घाटन प्रा. कांचन धुर्वे (राजे धर्मराव सायन्स महाविद्यालय, अहेरी) यांच्या हस्ते झाले.