राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयात आत्महत्या प्रतिबंधक कार्यक्रमाचे आयोजन
undefinedth undefinedundefined
राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयात आत्महत्या प्रतिबंधक कार्यक्रमाचे आयोजन
By >Kunal with 0 Comments
गडचिरोली सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय तज्ज्ञांचे विद्यार्थ्यांना समुपदेशन अहेरी: राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालय, अहेरी येथे १७ सप्टेंबर २०२४ रोजी गडचिरोलीच्या सामान्य रुग्णालयातील तज्ज्ञांच्या टीमने ‘आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्य’ या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले. जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाच्या अंतर्गत या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ताणतणाव व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून देण्यात आले, तसेच आत्महत्या रोखण्यासाठी काय उपाय करता येतील यावर सविस्तर