टेंभुरणी फळाचा अभ्यास : निसर्ग संवर्धनाचा महत्त्वपूर्ण उपक्रम
undefinedth undefinedundefined
टेंभुरणी फळाचा अभ्यास : निसर्ग संवर्धनाचा महत्त्वपूर्ण उपक्रम
By >Kunal with 0 Comments
निसर्ग अभ्यासक फाउंडेशनतर्फे अभ्यास सत्र संपन्नभामरागड: निसर्ग संवर्धन आणि स्थानिक वनस्पतींच्या अभ्यासाला चालना देण्यासाठी निसर्ग अभ्यासक फाउंडेशनच्या वतीने टेंभुरणी फळावर विशेष अभ्यास सत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या संकल्पनेचे श्रेय फाउंडेशनचे अध्यक्ष आणि संस्थापक डॉ. कैलास व्हि. निखाडे यांना जाते.कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. डॉ. संतोष डाखरे (राज्यशास्त्र विभाग प्रमुख) यांच्या हस्ते करण्यात आले, तर अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. प्रमोद घोनमोडे