राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन व ग्रंथप्रदर्शनाला उत्साही प्रतिसाद
undefinedth undefinedundefined
राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन व ग्रंथप्रदर्शनाला उत्साही प्रतिसाद
By >Kunal with 0 Comments
वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देत, विद्यार्थ्यांसाठी वाचनाचे महत्त्व अधोरेखितभामरागड: राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन आणि ग्रंथप्रदर्शनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी जीवन समजावून देण्यात आले. या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी उपस्थिती लावून विद्यार्थ्यांना वाचन संस्कृतीकडे आकर्षित करण्यासाठी महत्त्वपूर्ण विचार मांडले.कार्यक्रमाची सुरुवात डॉ. ए. पी.