विज्ञान महाविद्यालय मधे वेबिनारचे प्रक्षेपण

undefinedth undefinedundefined

विज्ञान महाविद्यालय मधे वेबिनारचे प्रक्षेपण

By with 0 Comments
अहेरी – राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालय अहेरीत दि. २५.०७.२०२४ रोजी शैक्षणिक वेबिनार यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला. विविध तज्ज्ञांच्या भाषणांनी आणि संवादात्मक सत्रांनी परिपूर्ण या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10:00 वाजता पार्थलाइव्ह या प्लॅटफॉर्मवर झाली.महाराष्ट्र शासन द्वारा मुलींना मोफत शिक्षण योजने बद्दल ऑनलाईन वेबिनार आयोजन करण्यात आले होते. याद्वारे मा. ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील मंत्री,