राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

undefinedth undefinedundefined

राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

By with 0 Comments
स्थानिक -अहेरी येथील राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालय, जि. गडचिरोली येथे भौतिकशास्त्र विभाग व मराठी विज्ञान परिषद अहेरी विभाग तर्फे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. के. मंडल तथा प्रमुख अतिथी म्हणून प्रा. रमेश हलामी विभाग प्रमुख वनस्पतीशास्त्र तसेच अतिथी म्हणून प्रा. अतुल खोब्रागडे भौतिकशास्त्र विभाग प्रमुख, प्रा. शामल बिस्वास रसायनशास्त्र विभाग

विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक व औद्योगिक स्थळांना भेट दिली

undefinedth undefinedundefined

विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक व औद्योगिक स्थळांना भेट दिली

By with 0 Comments
अहेरी : येथील राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील ४० विद्यार्थ्यांचा जत्था गुरूवारी २२ फेब्रुवारी 2024 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक व औद्योगिक स्थळांचा शैक्षणिक दौरा करून आला. त्यांच्यासोबत शामल विश्वास, अतुल खोब्रागडे, डॉ.सुनंदा पाल आणि कुणाल वनकर हे चार प्राध्यापक होते.विद्यार्थ्यांनी माणिकगड किल्ल्याला भेट दिली, नागा राजांनी 9 CE मध्ये बांधलेला एक प्राचीन डोंगरी किल्ला. विद्यार्थ्यांनी किल्ल्याचा