featured Slider

निसर्ग अभ्यासक फाउंडेशनचा मदतीचा हात – गरजूंसाठी सामाजिक बांधिलकीचा आदर्श

undefinedth undefinedundefined

निसर्ग अभ्यासक फाउंडेशनचा मदतीचा हात – गरजूंसाठी सामाजिक बांधिलकीचा आदर्श

By with 0 Comments
 निसर्ग अभ्यासक फाउंडेशनचा मदतीचा हात – गरजूंसाठी सामाजिक बांधिलकीचा आदर्श Image
भामरागड येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तीला मदतीचा आधारभामरागड: सामाजिक उत्तरदायित्व आणि मानवतेची जाण ठेवत निसर्ग अभ्यासक फाउंडेशनच्या वतीने गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. या उपक्रमांतर्गत भामरागड येथील श्री. रवी पुगाटी यांना आवश्यक मदत करण्यात आली.श्री. पुगाटी हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत आहेत. त्यांचे निवासस्थान म्हणजे केवळ छप्पर असून, चारही बाजूंना भिंती नाहीत. अशा कठीण परिस्थितीतही ते जिद्दीने

टेंभुरणी फळाचा अभ्यास : निसर्ग संवर्धनाचा महत्त्वपूर्ण उपक्रम

undefinedth undefinedundefined

टेंभुरणी फळाचा अभ्यास : निसर्ग संवर्धनाचा महत्त्वपूर्ण उपक्रम

By with 0 Comments
निसर्ग अभ्यासक फाउंडेशनतर्फे अभ्यास सत्र संपन्नभामरागड: निसर्ग संवर्धन आणि स्थानिक वनस्पतींच्या अभ्यासाला चालना देण्यासाठी निसर्ग अभ्यासक फाउंडेशनच्या वतीने टेंभुरणी फळावर विशेष अभ्यास सत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या संकल्पनेचे श्रेय फाउंडेशनचे अध्यक्ष आणि संस्थापक डॉ. कैलास व्हि. निखाडे यांना जाते.कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. डॉ. संतोष डाखरे (राज्यशास्त्र विभाग प्रमुख) यांच्या हस्ते करण्यात आले, तर अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. प्रमोद घोनमोडे

राजे विश्वेश्वरराव महाविद्यालयात संत तुकाराम महाराज सुभाषितांवर वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

undefinedth undefinedundefined

राजे विश्वेश्वरराव महाविद्यालयात संत तुकाराम महाराज सुभाषितांवर वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

By with 0 Comments
विद्यार्थ्यांचा वक्तृत्व कौशल्याला वाव देणारा स्तुत्य उपक्रमभामरागड: राजे विश्वेश्वरराव कला व वाणिज्य महाविद्यालय भामरागड येथे जगदगुरू संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्र, गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेसाठी विद्यापीठाने पाच महाविद्यालयांची निवड केली होती, ज्यामध्ये भामरागड येथील महाविद्यालयाचा समावेश होता.स्पर्धेचे उद्घाटन प्रा. कांचन धुर्वे (राजे धर्मराव सायन्स महाविद्यालय, अहेरी) यांच्या हस्ते झाले.

राजे विश्वेश्वर महाविद्यालयाच्या रासेयो शिबिराचे लाहेरी येथे उद्घाटन

undefinedth undefinedundefined

राजे विश्वेश्वर महाविद्यालयाच्या रासेयो शिबिराचे लाहेरी येथे उद्घाटन

By with 0 Comments
राजे विश्वेश्वर महाविद्यालयाच्या रासेयो शिबिराचे लाहेरी येथे उद्घाटन Image
ग्रामविकास आणि समाजसेवा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सहभागभामरागड: राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) शिबिराचा शुभारंभ मौजे लाहेरी येथे उत्साहात संपन्न झाला. या शिबिराचे उद्घाटन गावाच्या सरपंच सौ. राजेश्वरी बोगामी आणि पुण्यनगरीचे शहर प्रतिनिधी श्री. कविश्वर मुकूदवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. सि. एम. चालुरकर यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. के. व्हि. निखाडे यांची उपस्थिती होती.शिबिराच्या प्रारंभी

राजे विश्वेश्वर कला-वाणिज्य महाविद्यालयात ‘पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा’ यशस्वीरित्या संपन्न

undefinedth undefinedundefined

राजे विश्वेश्वर कला-वाणिज्य महाविद्यालयात ‘पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा’ यशस्वीरित्या संपन्न

By with 0 Comments
राजे विश्वेश्वर कला-वाणिज्य महाविद्यालयात ‘पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा’ यशस्वीरित्या संपन्न Image
वाचन संस्कृती जोपासण्यासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभागभामरागड: महाराष्ट्र शासनाच्या "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" या महत्त्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत राजे विश्वेश्वर कला-वाणिज्य महाविद्यालय, भामरागड येथे 16 जानेवारी 2025 रोजी "पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा" आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सि. एम. चालुरकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एस. एम. डोहणे, डॉ. पी. एस. घोनमोडे, डॉ. एस. एस. डाखरे, डॉ. के. व्हि.